अर्थ : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्या जागेवर नेऊन सोडणे.
उदाहरणे :
दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
समानार्थी : पोहोचते करणे, पोहोचवणे
पोचवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pochvane samanarthi shabd in Marathi.